Type Here to Get Search Results !

अभिनेत्री निकी तांबोळी(Nikki Tamboli) रक्षाबंधनाच्या प्रसंगी भावुक

 

Actress Nikki Tamboli received Award in a pic,other image from biggboss house

दाक्षिणात्य चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश मिळवलेली अभिनेत्री निकी तांबोळी(Nikki Tamboli) आपल्या बोल्डनेसने नेहमीच चर्चेत असते.पण आज ती वेगळ्या कारणाने प्रसिद्धीत आहे.रक्षाबंधनाच्या प्रसंगी ती मे महिन्यात मृत्यू झालेल्या आपल्या भावाची आठवण काढतांना दिसत आहे.

वीस दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर निकीचा मोठा भाऊ जतीन तांबोळी याचा मे महिन्यात कोरोनाने मृत्यू झाला होता.

औरंगाबादसारख्या छोट्या शहरातून आलेली निकीने आतापर्यंत तीन साऊथ इंडिअन चित्रपटात काम केले आहे.ज्यात कंचना ३(Kanchana 3) सारखा प्रसिद्ध सिनेमा आहे.याखेरीज बिगबॉस १४ ची निकी उपविजेता ठरली होती.निकीने फेअर फॅक्टर-खतरो के खिलाडी ११ मध्ये सुदधा भाग घेतला होता.

निकीचा २१ ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो त्या निमित्ताने निकी तिच्या आईवडिलांसोबत काल त्यांच्या जुन्या घरी औरंगाबाद येथे आली आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.